¡Sorpréndeme!

'नीट' परीक्षेत मोठा घोटाळा! विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा आणि फेरपरीक्षेची मागणी

2024-06-11 3 Dailymotion

NEET परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चर्चा रंगलीय ती, या परीक्षेवर झालेल्या आरोपांची. एका परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले? असा सवाल करत, देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.