खड्डा खाेदला रस्त्यासाठी, त्यात बुडाल्या चार मुली! कोंढव्यातील दुर्घटना, एकीचा जागीच मृत्यू
2024-06-09 31 Dailymotion
कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. यात ठिक-ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे खाेदण्यात आले आहेत. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. #LokmatNews #PuneNews #MaharashtraNews