¡Sorpréndeme!

ठाण्यातील मुंब्र्यात पाणीबाणी...5 दिवस टँकरने पाणी मागवून नागरिक हैराण

2024-06-08 16 Dailymotion

मुंब्रा- कौसा भागात गेल्या पाच दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडले जात नसल्याने नागरिक आक्रमक