लोकसभेसाठी ठाकरेंची साथ सोडली; पुणेकरांनी मात्र साथ दिलीच नाही
2024-06-06 2 Dailymotion
सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या वसंत मोरे यांनीदेखील पुणे लोकसभा निवडणूक लढवली मात्र सोशल मीडियात हिरो असणारे वसंत मोरे पुण्याच्या मैदानावर मात्र झिरो ठरल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.