¡Sorpréndeme!

बोरीवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, तुफान गर्दी

2024-06-03 5,021 Dailymotion

पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेटच्या दिशेनं जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.