संकटांची मालिका पाठच सोडत नसली तरी जिद्द आपल्याला यशाच्या राजमार्गावर नेऊ शकते हे कोल्हापुरच्या चेतन कांबळे या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे.