¡Sorpréndeme!

आमदार संतोष बांगर 'त्या' व्हिडीओमुळे अडचणी वाढणार? रोहित पवारांनी केली मोठी मागणी

2024-02-11 105 Dailymotion

आमदार रोहित पवार यांनी संतोष बांगर यांचा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतानाचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.