छत्रपती संभाजी राजे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकहून कार्यकर्ते कोल्हापूर कडे रवाना..
2024-02-10 228 Dailymotion
छत्रपती संभाजी राजे यांचा वाढदिवस, नाशिकहून शेकडो वाहनांमध्ये हजारो कार्यकर्ते जाणार कोल्हापुरात,हातात भावी मुख्यमंत्री असे बॅनर.. #LokmatNews #NashikNews #MaharashtraNews