¡Sorpréndeme!

Shankar Mahadevan यांच्या 'This Moment' ने जिंकला Grammy Award

2024-02-05 41 Dailymotion

गायक शंकर महादेवन यांच्या 'शक्ती' बॅन्डला यंदाचा ग्रॅमी अवॉर्ड्स मिळाला आहे. Best Global Music Album category मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती