¡Sorpréndeme!

Festivals And Special Days: February महिन्यात साजरे होणाऱ्या सणांची आणि खास दिनांची संपूर्ण माहिती

2024-02-03 46 Dailymotion

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीपासून फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यात गुप्त नवरात्रीलाही सुरुवात होणार आहे. यासोबतच फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमी, रथ सप्तमी, माघ पौर्णिमा इत्यादी अनेक प्रमुख व्रतवैकल्ये येणार आहेत. कारण या महिन्यात सण-उत्सावासोबतच काही महत्वाचे दिवसही साजरे होणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती