¡Sorpréndeme!

साहित्य विश्वात विद्रोही परंपरा यंदाही कायम...

2024-02-01 36 Dailymotion

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय. या संमेलनाच्या उद्घाटनापूर्वीच विद्रोही साहित्यिकांनी गंभीर आरोप केले आहेत.