¡Sorpréndeme!

Budget 2024: भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या 10 वर्षांत सकारात्मक बदल-अर्थमंत्री

2024-02-01 6 Dailymotion

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल झाले आहेत. सीतारामन यांनी अर्थसंकल्पात म्हटले आहे की, भारतातील लोक आशा आणि पर्यायांसह भविष्याकडे पाहत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती