¡Sorpréndeme!

Import Duty: केंद्र सरकारकडून आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट

2024-02-01 6 Dailymotion

बजेट 2024 आधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोबाईल फोन स्वस्त होणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाआधी केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती