कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरण यावर आधारित अदानी समूहाचा प्रकल्प येऊ घातला. स्थानिकांनी ह्या प्रकल्पाला विरोध केला, पालकमंत्री, आमदार ह्यांनी पण एक थेंब पाणी जिल्ह्याबाहेर जाणार नाही म्हटले नी आता अदानी समूहाचे पत्र की हा प्रकल्प रद्द करण्यात आला म्हणून. परंतु खरेच असे झाले का पाहा...