¡Sorpréndeme!

एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

2024-01-25 38 Dailymotion

"2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. तेव्हा शिवसेनेला युती तोडायचीच नव्हती. पण भाजपचं आधीच एकला चलो रे ठरलं होतं", असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी जळगावात केलाय. ते नेमकं काय म्हणाले? पाहा