¡Sorpréndeme!

Weather Update: देशभरामध्ये तापमानाचा पारा घसरला, राज्यातही कडाक्याची थंडी

2024-01-25 12 Dailymotion

देशभरामध्ये तापमानाचा पारा सध्या चांगलाच घसरला आहे. कमी अधिक प्रमाणात थंडी सर्वत्र जाणवत आहे, जाणून घ्या अधिक माहिती