Maratha Reservation: मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार
2024-01-23 10 Dailymotion
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह राज्याची राजधानी मुंबईकडे निघाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती