¡Sorpréndeme!

श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी मोदींचे पौरोहित्य गजानन ज्योतकरांना.. बीडचे ज्योतकर अयोध्येत कसे..

2024-01-23 5 Dailymotion

टिव्ही वर दिसले तेंव्हा बीडकरांना कळले..पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्यात मोजक्या पुरोहितांमध्ये बीडचे भूमिपुत्र गजानन ज्योतकर..