¡Sorpréndeme!

PM Modi: पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाची मागितली माफी, पाहा काय आहे कारण

2024-01-23 12 Dailymotion

22 जानेवारी रोजी राम मंदिरात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आमच्या प्रभू रामाचे शेवटी आगमन झाले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “अभूतपूर्व संयम, असंख्य त्याग आणि तपश्चर्येनंतर आपल्या प्रभू रामाचे आगमन झाले आहे. या प्रसंगी मी देशाचे अभिनंदन करतो”, जाणून घ्या अधिक माहिती