Mumbai Trans Harbour Link वर पहिला अपघात, कार डिव्हायडरला धडकली
2024-01-22 27 Dailymotion
21 जानेवारी रोजी भारतातील सर्वात लांब अटल सेतूवर पहिला अपघात झाला आहे. नव्याने बांधलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर एका कारचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली, जाणून घ्या अधिक माहिती