¡Sorpréndeme!

डोंबिवलीत शेकडो तरुण झाले बाईक रॅलीत सहभागी

2024-01-22 74 Dailymotion

अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्यावतीने डोंबिवलीत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते...यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत शेकडो युवक या रॅलीत सहभागी झाले होते...