¡Sorpréndeme!

सत्यशोधक' चित्रपट शाहू महाराजांना आवडला की नाही?

2024-01-20 80 Dailymotion

सत्यशोधक हा चित्रपट पाहण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज थोरले महाराज शुक्रवारी उपस्थित राहिले होते. स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. यानंतर महाराजांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा..
#LokmatNews #KolhapurNews #MaharashtraNews