लाखों रुपयांचा नफा कमाविणारा कोल्हापुरातील महिला बचत गट कसा तयार झाला पाहा
2024-01-19 5 Dailymotion
महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन महिलांना रोजगार दिला जातो. कोल्हापुरच्या भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील महिला बचत गटाने घरगुती खाद्यपदार्थ तयार करून विक्री करण्याचे काम घेतले अन् त्यातून आज तोच बचत गट ३० लाखांहून अधिकचा नफा कमवत आहे.