¡Sorpréndeme!

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी कलाकारांची अनोखी सेवा

2024-01-19 10 Dailymotion

चित्रकार गणेश खरे यांनी तरंगत्या पाण्यावर श्री रामाची रांगोळी काढली आहे. प्रत्येक कलाकार काही ना काही सेवा श्रीराम मंदिरासाठी अपर्ण करत आहे.