¡Sorpréndeme!

Fact Check: 500 रुपयांच्या नोटांवर आता भगवान रामाचा फोटो?

2024-01-19 46 Dailymotion

22 जानेवारीला अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल आली आहे त्यानुसार, आरबीआय भगवान रामाच्या चित्रासह 500 रुपयांच्या नवीन नोट जारी करणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती