¡Sorpréndeme!

अल्कोहल फ्री पेयांच्या यादीमध्ये Masala Chai ठरला दुसरे लोकप्रिय ड्रिंक

2024-01-18 15 Dailymotion

मसाला चहा हे जगातलं दुसर्‍या नंबरचं नॉन अल्कोहोलिक पेय ठरलं आहे. TasteAtlas,च्या यादीनुसार मसाला चहा हे पेय अल्कोहल फ्री पेय ठरलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती