व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या राजकीय व्यंगचित्रांच्या प्रदर्शन
2024-01-18 64 Dailymotion
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व कलादालनात व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या राजकीय व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.