Manipur Violence: मणिपूरमध्ये अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार, पोलीस जवान शहीद
2024-01-17 12 Dailymotion
मणिपूरमध्ये कुकी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. ज्यामध्ये एक पोलीस कमांडो मारला गेला आहे. टेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात सुरक्षा दल आणि संशयित कुकी दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला, जाणून घ्या अधिक माहिती