¡Sorpréndeme!

MS Dhoni: एमएस धोनीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल

2024-01-17 14 Dailymotion

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अडचणीत सापडला आहे. धोनी यांचा माजी व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी धोनीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती