¡Sorpréndeme!

नागरिकांची गर्दी वारुळाने घेतला गणपतीचा आकार...

2024-01-16 31 Dailymotion

निसर्गात आपण विविध आश्चर्ये पाहत असतो कोल्हापुरात एक असा अचंबित करणारा प्रकार घडला आहे. ज्याने आता एका मुंग्यांच्या वारूळला पाहण्यास नागरिकांची गर्दी होत आहे. काय घटना घडली आहे पाहा व्हिडिओ...