¡Sorpréndeme!

16 आमदार अपात्रतेची सुनावणी, त्या ऐतिहासिक निकालाबद्दल नाशिककरांच्या प्रतिक्रिया लोकमतच्या माध्यमातून ऐकाच

2024-01-14 13 Dailymotion

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा 16 आमदार अपात्र करण्याच्या निर्णयाने गेले अनेक दिवस राज्यभर चर्चा सुरू होती आणि जो निकालाला तो धक्कादायक होता यावर नाशिककरांनी काय प्रतीक्रिया दिली पहा
#LokmatNews #NashikNews #MaharashtraNews