¡Sorpréndeme!

Nashik: युवामुळे भारत जगातील टॉप-5 क्रमांकाची अर्थव्यवस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदी

2024-01-17 5 Dailymotion

देशातील युवा शक्तीने देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नाशिक येथील युवा महोत्सवाचे उद्धाघटन करताना ते बोलत होते, जाणून घ्या अधिक माहिती