¡Sorpréndeme!

शिवसेना खरंच एकनाथ शिंदेंची? पुणेकर स्पष्टच बोलले

2024-01-12 105 Dailymotion

सत्ता संघर्षाचा निकाल लागला, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलाय, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली अन् त्यांच्या हयातीत शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे सोपवली त्याच ठाकरेंकडून शिवसेना पक्ष आता एकनाथ शिंदेंकडे गेलाय याबाबत सर्वसामान्य नागरिक काय म्हणतात?...