Earthquake In Delhi: दिल्लीत जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2024-01-12 7 Dailymotion
देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता दिल्ली एनसीआर भागातील लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, जाणून घ्या अधिक माहिती