¡Sorpréndeme!

सोनगीरचे कलश अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दारी...

2024-01-11 17 Dailymotion

खान्देशातल्या धुळे जिल्ह्यातील सोनगीर हे गाव तांबे-पितळ्याच्या भांड्यांच्या निर्मितीसाठी ओळखलं जातं. याच सोनगीरमध्ये घडवण्यात आलेले तांब्याचे कलश अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेवेळी पूजेसाठी वापरले जाणार आहेत.