¡Sorpréndeme!

Ghaziabad: गाझियाबाद शहराचे नाव बदलून गजनगर किंवा हरनंदी नगर होण्याची शक्यता

2024-01-09 11 Dailymotion

उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी अनेकदा झाली आहे. मागणीवर सरकारद्वारे निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती