¡Sorpréndeme!

Weather Update: कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता

2024-01-10 12 Dailymotion

राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत सध्या कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा सामना करत आहे. तापमानात सातत्याने घट नोंदवली जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती