¡Sorpréndeme!

Weather Update: दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट, पावसाचीही शक्यता

2024-01-08 3 Dailymotion

उत्तर भारतातील बहुतांश भागात कडाक्याची थंडी कायम आहे. उत्तर भारतात धुके आणि थंडीच्या लाटेच्या दुहेरी आक्रमणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती