Weather Forecast: भारतात अनेक राज्यात थंडीचा कडाका, या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी
2024-01-04 6 Dailymotion
तीव्र थंडी आणि दाट धुक्याचा दुहेरी फटका उत्तर भारताला बसत आहे. राजधानी दिल्लीपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत थंड वाऱ्यांचा प्रकोप दिसून येत आहे, जाणून घ्या अधिक माहिती