80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य वाटप, देशाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही..
2024-01-01 301 Dailymotion
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. देशाला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही.. त्यांच्यामुळेच भारताची जागतिक स्तरावर ओळख आणि शान असल्याचेही ते म्हणाले..