¡Sorpréndeme!

Year Ender 2023: 'या' सेलिब्रिटींनी 2023 मध्ये बांधली लग्नगाठ, पाहा खास फोटोज

2023-12-30 13 Dailymotion

बॉलिवूडसाठी हे वर्ष लग्नाचे वर्ष ठरले. यावर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्न केले. यावर्षी लग्न करणाऱ्यांच्या यादीत सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी, परिणीती चोप्रा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.