¡Sorpréndeme!

DGGI Notice: झोमॅटोला 401.7 कोटी कर दायित्व प्रकरणी जीएसटी विभागाची नोटीस

2023-12-28 10 Dailymotion

फूड डिलिव्हरी उद्योगातील आघाडीची कंपनी असलेल्या Zomato ला जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयने वस्तू आणि सेवा कर नोटीस बजावली आहे.नोटीसमध्ये झोमॅटोने डिलीव्हरी चार्जेसवर जीएसटी कर भरला नाही, जाणून घ्या अधिक माहिती