¡Sorpréndeme!

Ranbir Kapoor: रणबीर कपुरविरोधात तक्रार दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

2023-12-28 8 Dailymotion

बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपुर याचाविरुध्द मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ख्रिसमसच्या निमित्ताने रणबीर कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जाणून घ्या अधिक माहिती