¡Sorpréndeme!

Vinesh Phogat: विनेश फोगट परत करणार 'खेलरत्न' आणि 'अर्जुन पुरस्कार'

2023-12-27 5 Dailymotion

महिला कुस्तीपटू विनेश फोगटने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. विनेश फोगटने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती