¡Sorpréndeme!

आरोग्यमंत्र्यांच्या गाडीचा अपघात? दोन गाड्या एकमेकांना धडकल्या, एक जखमी

2023-12-24 10 Dailymotion

कोल्हापुरात रविवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे.
#LokmatNews #KolhapurNews #MaharashtraNews #TanajiSawant