¡Sorpréndeme!

National Mathematics Day 2023: राष्ट्रीय गणित दिनाचे महत्व, जाणून घ्या

2023-12-22 694 Dailymotion

भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन पाळला जातो. आपल्या जीवनाला आकार देणारे एक मूलभूत विज्ञान म्हणून गणिताचा सखोल प्रभाव असतो, जाणून घ्या अधिक माहिती