¡Sorpréndeme!

Donald Trump: न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्पला दिला मोठा झटका, राष्ट्राध्यक्ष पदासाठी केले अपात्र घोषित

2023-12-20 2 Dailymotion

अमेरिकेत पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेतील कोलोरॅडो कोर्टाने कॅपिटल हिंसाचार प्रकरणात आपला निर्णय दिला असून ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती