¡Sorpréndeme!

Weather Update: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, AQI 190 हून पुढे

2023-12-19 7 Dailymotion

मुंबईच्या हवेत गारठा हा वाढला असला तरी मात्र आता त्यासोबतच चिंतेत देखील वाढ झाली आहे. मुंबईच्या हवेचा निर्देशांक सोमवारी मध्यम असला तरी मात्र वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता वाईट या प्रकारात नोंदवली गेली आहे, जाणून घ्या अधिक माहिती