¡Sorpréndeme!

Tamil Nadu: तामिळनाडूत मुसळधार पाऊस, शाळा-कॉलेज आणि कार्यालये बंद

2023-12-18 7 Dailymotion

रविवारी उशिरा दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. तामिळनाडूमधील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता, जाणून घ्या अधिक माहिती