¡Sorpréndeme!

PM Modi: आज दुसऱ्या वंदे भारत ट्रेनला PM मोदी हिरवा झेंडा दाखवणार

2023-12-18 3 Dailymotion

वाराणसी ते दिल्ली प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी ते दिल्ली या दुसऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, जाणून घ्या अधिक माहिती